लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

कामगिरी दमदार ! परिस्थितीवर मात करत बीडमधील ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर - Marathi News | Strong performance! Overcoming the situation, four children of sugarcane workers in Beed became doctors | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामगिरी दमदार ! परिस्थितीवर मात करत बीडमधील ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर

बीड जिल्ह्यातील शांतीवन संस्थेने स्वीकारले होते पालकत्व ...

गव्हापाठोपाठ आता साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा - Marathi News | Following wheat, there will be restrictions on sugar exports; Central Government Movements, Announcement Soon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा

१०० लाख टन निर्यातीलाच मिळणार परवानगी ...

Suger Export Ban: महागाई रोखण्यासाठी! साखरेच्या निर्यातीवर केंद्राचे निर्बंध; गव्हानंतर मोठा निर्णय - Marathi News | Sugar Export Ban: To curb inflation! Centre's restrictions on sugar exports; Big decision after wheat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई रोखण्यासाठी! साखरेच्या निर्यातीवर केंद्राचे निर्बंध; गव्हानंतर मोठा निर्णय

सरकारला आपल्याकडे दोन ते तीन महिन्यांचा अतिरिक्त साखरेचा साठा करायचा आहे. देशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा साठा हवा आहे. ...

मोदी सरकार आता साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत?, 'या' देशांना बसणार झटका!  - Marathi News | govt plan to restrict sugar exports stocks crash up to 14 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार आता साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत?, 'या' देशांना बसणार झटका! 

जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर निर्यात करतो. ...

गोड ऊसाच्या कडू कहाण्या; कारखाना ऊस नेईना, शेतकऱ्याचा भर उन्हात कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या - Marathi News | Bitter tales of sweet sugarcane; factory not taking sugarcane, farmer stays on the road with his family in the hot sun | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोड ऊसाच्या कडू कहाण्या; कारखाना ऊस नेईना, शेतकऱ्याचा भर उन्हात कुटुंबासह रस्त्यावरच ठिय्या

ग्रामीण भागात सध्या गोड ऊसाच्या कडू कहाण्या सर्वत्र ऐकण्यास मिळत आहेत. ...

मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही - Marathi News | Great relief! Continue the factory till the whole sugar cane is crushed, CM uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही

आता शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ...

मोठी बातमी; दामाजी कारखान्याची अंतिम यादी जाहीर : जुलै महिन्यात मतदान होण्याची शक्यता  - Marathi News | Big news; Damaji factory final list announced: Voting likely in July | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; दामाजी कारखान्याची अंतिम यादी जाहीर : जुलै महिन्यात मतदान होण्याची शक्यता 

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीची  २८ हजार ५३५ सभासदाची पक्की मतदार यादी मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा ... ...

Makarand Patil: किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील - Marathi News | MLA Makrand Patil as the President of Kisanveer Sahakari Sakhar Karkhana | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Makarand Patil: किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील

उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची निवड करण्यात आली. ...